पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात होतेय रुग्णांची लूट

low-cost-news-portal-design-4999-rssajag-advertisement-offerWEB HOSTING OFFERgolden night sex power supliment
Advertisement

kamla nehru hospital Pune:पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात होतेय रुग्णांची लूट.

रुग्णालयातील डॉक्टर व मेडिकल चालकांचे साटेलोटे?

Loot of patients at Kamla Nehru Hospital in Pune 2019

kamla nehru hospital news Pune: हाताचे प्याकचर झाल्याने वसीम पठाण या तरुणाला 20/8/2019 रोजी कमला नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,

 येथे ऍडमिट करण्यापूर्वी खाजगी रुग्णालयात त्याला दाखविण्यात आले होते.

खाजगी रुग्णालयाने 10 ते 12 हजार रुपये खर्च सांगितल्याने वसीम पठाण यास कमला नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आले,

 पण येथे तर तेवढाच खर्च आल्याने रुग्णांचे घरच्यांना  शॉकच  बसला.

Advertisement

अधिक माहिती जाणण्यासाठी येथे क्लिक करून विडिओ पहा

याबद्दल पाठपुरावा केल्यानंतर मेडिकल धारकाने संबंधितांकडून घेतलेले 5500 रुपये मधून फक्त 900 रुपये घेऊन उर्वरित पैसे परत केले ,

 व एडमिशन साठी घेतलेले 1500 रुपये मधून फक्त एकशे वीस रुपये घेऊन उर्वरित पैसे परत करून देण्यात आले.

असे अनेक रुग्ण दवाखान्यात ठगले जात असतील याबद्दल कोणाला काहीही तक्रार असल्यास आम्हास संपर्क साधावा ९८८१४३३८८३.

low-cost-news-portal-design-4999-rs
Advertisement
Advertisement

हेपण वाचा : कमला नेहरू रूग्णालयातील डाॅक्टर व नागरिकांच्या कारची तोडफोड.

हेपण वाचा : Diwali 2017 issue:ऐन दिवाळी च्या दिवशी kamla nehru hospital मध्ये तोडफोड

सजग नागरिक टाइम्स Diwali 2017 :पुणे शहरातील मंगळवार पेठेतील सरकारी हॉस्पिटल असलेले कमला नेहरू रूग्णालय हे शहराच्या मध्यभागी आहे.

या कमला नेहरू रूग्णालयाच्या हाकेच्या अंतरावरच साततोटी पोलीस चौकी आहे .

सदरील परिसर हे फरासखाना पोलीसांच्या अखत्यारीत येत आहे.

Advertisement

आज सर्वत्र दिवाळीचा सन साजरा होत असताना एका माथेफिरूने कमला नेहरू रूग्णालयामधील पाकिॅंगमध्ये पार्क केलेल्या ११ डाॅक्टर व नागरिकांच्या कारची तोडफोड केली

सवॅ गाड्यांच्या काचां फोडण्यात आल्या अशी माहिती मिळाली . अधिक माहिती काढली असता एका सुरक्षारक्षकाने नागरिकाना सांगितलेकी दुसऱ्या सुरक्षारक्षकाने काचा फोडले आहे .

त्याचे कारण अजून समजलेले नसून फरासखाना पोलीसांनी सुरक्षारक्षकाला ताब्यात घेतले आहे व पुढील तपास चालू आहे.

Advertisement
Share Now

One thought on “पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात होतेय रुग्णांची लूट

Comments are closed.