Homeताज्या घडामोडीबारावीचा निकाल जाहीर – राज्याचा निकाल तब्बल 91.88%

बारावीचा निकाल जाहीर – राज्याचा निकाल तब्बल 91.88%

सजग नागरिक टाइम्स : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज बारावीचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल 91.88 टक्के लागला असून, विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.

🔹 १४.१७ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग घेतला असून त्यापैकी १३.०२ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

🔸 खाजगी परीक्षार्थींमध्ये ३५,६९७ पैकी २९,८९२ विद्यार्थी उत्तीर्ण – उत्तीर्णतेचा टक्का 83.73%
🔸 पुनर्परीक्षार्थींचा निकाल ३७.६५%
🔸 दिव्यांग विद्यार्थ्यांची उत्तीर्णता ९२.३८% – उल्लेखनीय कामगिरी!

राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, लातूर, अमरावती, संभाजीनगर व कोकण या नऊ विभागीय मंडळांतून विद्यार्थ्यांनी परीक्षेत भाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular