ताज्या घडामोडीपुणेब्रेकिंग न्यूज

भवानी पेठेतील हॉटेल चालकाला तब्बल १ लाखाचा दंड,

Advertisement

(Milan hotel owner fined Rs 1 lakh) हॉटेल चालकांमध्ये उडाली खळबळ

(Milan hotel owner fined Rs 1 lakh) सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे :

सध्या कोरोनाचा कार्यकाळ सुरू असून महाराष्ट्र राज्य सरकारने काही अटि व शर्ती आखून दिलेल्या आहेत.

आणि त्याचे पालन करणे सर्वांवर बंधनकारकच आहे. तसेच शनिवार- रविवार पुर्ण पणे बंद ठेवण्याचे आदेशही आहे.

milan Hotel owner fined Rs 1 lakh in Bhavani Peth word officer

वाचा :लॉकडाऊनच्या काळात पोलीसांनी धरू नये म्हणून बोगस आयकार्ड बनविण्याचा प्रकार.!

Advertisement

परंतु शासनाचे नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे हॉटेल सुरू ठेवल्याप्रकरणी भवानी पेठ ए डी कॅम्प चौकातील मिलन हॉटेल चालकाला तब्बल १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

सदरील कारवाई भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून करण्यात आली आहे.

१ लाखांचा दंड ठोठावण्यात आल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

सदरील कारवाई भवानी पेठ क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक मुख्तार सय्यद, निसार मुजावर व इतर कर्मचाऱ्यांनी मिळून केली असल्याची माहिती मिळाली .

milan Hotel owner fined Rs 1 lakh in Bhavani Peth word officer

वाचा : कुख्यात गुंड माधव वाघाटे अंत्ययात्रेची रॅली प्रकरणी २ पोलीस निरीक्षकांची उचल बांगडी

Share Now