सजग नागरिक टाइम्स:पुणे:कोरेगाव भीमात दंगल घडवून आणल्या प्रकरणी मिलिंद एकबोटे, संभाजी भिडेंवर गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यांना कधीही अटक करण्यात येइल या भीती पोटी मिलिंद एकबोटे यांनी सेशन कोर्टात अटक पूर्व जामीनसाठी अर्ज केले होते ते अर्ज आज कोर्टाने फेटाळून दिले आहे . मिलिंद एकबोटे व संभाजी भिडें यांना अटक करण्यासाठी सर्व स्तरातून मागणी वाढत आहे.
मिलिंद एकबोटेचे जामीन अर्ज कोर्टाने फेटाळले
RELATED ARTICLES