MiM नगरसेवक सय्यद मतीन यांना मारहाण
सजग नागरिक टाइम्स:औरंगाबाद : अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेत निषेध नोंदविणारे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना भाजपच्या नगरसेवकांनी मारहाण केली. त्याना नंतर सुरक्षा रक्षकांनी कडेला करून मतीन यांना सभागृहाबाहेर काढले.
MiM: स्टंटबाजी करणं पडलं महागात- नगरसेवकाकडून मिळाला चोप.
व्हिडीयो पहाण्यासाठी क्लिक करा.

श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करताच नगरसेवक राज वानखेडे, दिलीप थोरात, प्रमोद राठोड, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, उपमहापौर विजय औताडे यांनी मतीन यांच्यावर धावून जात जोरदार मारहाण केली. व सभागृहाबाहेर पिटाळून लावले. त्यानंतर सय्यद मतीनं यास कायमस्वरूपी निलंबन करावे अशी मागणी केली. मारहानी नंतर बाहेर Mim कार्यकरत्यांनी वाहनांची तोडफोड केली . यां मारहाणीच्या विरोधात आमदार इम्तियाज जलील यांनी गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले .