ताज्या घडामोडी

मनसे ने केली फेरीवाल्याच्या स्टॉल्सची तोडफोड(MNS damage the stalls)

Advertisement

मनसे ने केली फेरीवाल्याच्या स्टॉल्सची तोडफोड(MNS damage the stalls)

MNS  damage  the stalls in thane railway station

MNS damage the stalls:रेल्वे स्टेशनच्या बाहेरून फेरीवाल्यांना १५ दिवसात हटवावे अन्यथा १६ व्या दिवशी मनसे त्यांना त्यांची जागा दाखवेल ,

अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली होती त्यानुसार १६ व्या दिवशी मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यात फेरीवाल्यान विरोध आंदोलन करून तोडफोड केली व त्यांना तेथून हटवले .

Advertisement

एलफिस्टन पुलावरील चेंगराचेंगरीत २३ जनाचे प्राण गेल्याच्या निषेर्धात 5 ऑक्टोबर रोजी मोर्चा काडून त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रेल्वेप्रशासणास इशारा दिला होता

व होणाऱ्या त्या तोडफोडीला रेल्वेप्रशासन जबाबदार राहील असे ही सांगीतले होते.

हेपण वाचा : पुण्यातील स्पीडब्रेकरने घेतला तरुणाचा जीव

Share Now

Leave a Reply