New Sangvi येथे Human rights Protection & Awareness तर्फे सडक सुरक्षा अभियान
Human rights Protection Awareness News: सजग नागरिक टाइम्स🙁New Sangvi)नवी सांगवी येथे मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रुतीच्या वतीने
राष्ट्रीय सडक सुरक्षा जनजागृती आभियान फेमस चौक ,साई चौक,कृष्णा चौक,येथे स्लोगन,भिती पत्रके,स्पीकर द्वारे, करण्यात आले.
130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशात वर्षाला 2 लाख लोकांचा अपघातात मृत्यू होतो, महाराष्टात 2018 ला 13000 लोकांचा अपघाती मृत्यू झाला .
हिंदी बातमी : Hardik Patel को भाषण करते वक्त शख़्स ने थप्पड़ मारा
यामध्ये 25 तें 45 वयाच्या नागरिकाचे प्रमाण जास्त आहे,90% प्रमाण हे मानवी चुकीमुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे.
याचे कारण अति वाहनाचा वेग, मद्यपान करून वाहन चालवने, चालकावरील अती कामाचा अतीरीक्त ताण,
अज्ञान, लेन कटींग, ओव्हरटेक करणे,क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, अशा विविध प्रकारच्या कारणांमुळे अपघात होतात,
हिंदी बातमी : भारत के top 20 experts “Online पैसा कैसे कमाते है ये सिखाने के लिए एक साथ आ रहे हैं
म्हणून आम्ही “नजर हटी दुर्घटना घटी” आवरा वेगाला सावरा जिवाला, सेफ्टी होल्ड लाईफ इज गोल्ड,
मत करो मस्ती जिदगी नही सस्ती,सडक सुरक्षा, जीवन रक्षा,अति घाई संकटात जाई,
मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक,Human rights Protection &Awareness तर्फे अशा विविध स्लोगणद्धारे पत्रकाद्धारे
,स्पीकरद्धारे प्रत्येक सिग्नलला व रोडवर ही जनजागृती करण्यात आल्याचे शहराध्यक्ष अन्ना जोगदंड यांनी सांगितले.
हिंदी बातमी Muslim Bank Chairman के पद से पी.ए. इनामदार को दूर करने का आदेश
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर मुळशी विभाग महिला अध्यक्षा संजना करंजवने,
पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड,उपाध्यक्ष विकास शहाणे, मूरलीधर दळवी,
महाराष्ट्र संघटण सचिव राजश्री गागरे, ,ऋतूजा जोगदंड स्वानंद राजपाठक, पंडित वनसकर,
प्रकाश बंडेवार,जालींदर दाते,गजानन धाराशिव कर,संपदा ईतापे,राहुल शेंडगे,
गोरखनाथ वाघमारे, हनुमंत पंडीत, सा.का प्रदीप गायकवाड, बदाम कांबळे,ईत्यादी मान्यवर जनजागृती आभियानात सहभागी झाले असल्याची माहिती मिळाली .
हिंदी बातमी: पुणेकर मतदाता के लिये free मे सरबत Distribution