भररस्त्यात दारुड्याने पोलिसाला चावले

सजग नागरिक टाइम्स: नेरूळ भागात राहणारा एक रिक्षा चालक नामे अब्दुल नवरंगी वय २६

हा शनिवारी दुपारी दारू पिऊन भररस्त्यात भांडणे करत असल्याचे नेरूळ पोलिसांना कळाले,

नंतर त्याला पकडण्यासाठी पोलीस गेले असता त्याने पोलिसालाच शिवीगाळ करण्यात शुरू केली .

हेपण वाचा:घरफोडी करून 4 लाख ५० हजार रुपयेचे दागिने व रोकड पळविले

sajag-advertisement-offergolden night sex power suplimentsajag add
Advertisement

त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या वाहनातून नेरूळ पोलीस ठाण्यात नेत असताना नवरंगी ने आभिजीत सूर्यवंशी यांना शिवीगाळ करत त्यांच्या खांद्याला चावून जखमी केले.

या प्रकरणी नेरूळ पोलीसांनी अब्दुल नवरंगीवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply