ताज्या घडामोडी

एका दिवसात मिळणार पॅनकार्ड

Advertisement

एका दिवसात मिळणार पॅनकार्ड(Pan card will be available in one day)

Pan card will be available in one day

Pan card will be available in one day :नवी दिल्ली – पॅन कार्ड काढण्यासाठी आता पूर्वीसारखं महिनाभर थांबण्याची गरज नाही.

आता केवळ एका दिवसात तुम्हांला पॅन कार्ड मिळणार आहे.आयकर विभागाने 31 मार्च 2017 पर्यंत 19,704 नव्या कंपन्याना एका दिवसात पॅन कार्ड दिले आहे.

पॅनसोबत विभागाने ईलेक्ट्रॉनिक पॅन कार्ड (ई-पॅन) देणे चालू केले आहे.या पॅन कार्डला लोकांच्या ईमेलवर पाठवले जाऊ शकते.

डिजिटल साईन केलेले ई-पॅनला ओळखपत्र म्हणून दिले जाईल.आयकर विभागाच्या सर्वोच्च बॉडी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्‍सने (सीबीडीटी) ही माहिती दिली आहे.

Advertisement

आयकर विभागानूसार, या कंपन्याना पॅनसोबतच टॅन (टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर) दिले जाईल. यासाठी सीवीडीटीने कॉर्पेारेटने मंत्रालयासोबत करार केला आहे.

कंपनी पॅन आणि टॅनसाठी साधा फॉर्म भरून घेईल. नवीन कंपनीच्या सर्टिफीकेट ऑफ इनकॉर्पेारेशन(सीओआई)मध्ये पॅनसोबत कॉर्पेारेट आडडेटिटी नंबरचा(सिन)उल्लेख होतो.

हेपण वाचा :भारतीय आदिवासी जमाती निर्मित कलाकुसरीच्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात’ ट्राईब छत्री

अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर तर्फे चांबळी येथे फळझाडांची लागवड

Share Now

Leave a Reply