आजचा शेवटचा दिवस सदरील महिलेचे शव ( Death Body) ही ससून मध्ये ठेवण्यात येईल,
सजग नागरिक टाइम्स:पुणे: (Death Body News) 30 ऑगस्ट रोजी एक महिला हडपसर ते सय्यदनगर असे रिक्षाने प्रवास करून पोहोचली होती,
सय्यद नगर येथील गल्ली नंबर 19 जवळ सदरील महिला चक्कर येउन पडली,
महीला पडल्याने तिला स्थानिक नागरिकांनी ससून हॉस्पिटल येथे नेले,
महीलेस ससूनमध्ये नेले असता ती मृत झाली असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
सदरिल महिलेने विष प्राशन केल्याचे उघडकीस आले आहे.
सदर महिलेच्या नातेवाईकांना तीचा पत्ता लागावा म्हणून नागरिकांनी सोशल मीडियावर तिचे फोटो खूप वायरल केले,
पण तिची काही ओळख पटलेली नाही.
व काहींनी तर असेही पोस्ट केले की तिची ओळख पटलेली आहे, पण आजतागायत सदरील महिलेची ओळख पटलेली नाही.
सदरील महिला कोणत्या धर्माची आहे व कोण आहे याची माहिती मिळालेली नाही ,
आजचा शेवटचा दिवस सदरील महिलेचे शव (बॉडी) ही ससून मध्ये ठेवण्यात येईल,
व त्यानंतर तीच्या शवाचे शासकीय नियमानुसार अंत्यविधी करण्यात येईल असे मोहम्मद वाडी पोलिस चौकी चे पोलीस उपनिरीक्षक एस.डी.वरपडे यांनी सांगितले आहे.
या महिलेची ओळख लवकरात लवकर पटावी जेणे करूण तीचा अंत्यविधी त्या धर्मानूसार व्हावा म्हणून आजचा शेवटचा दिवस वाट पहाणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले.
तीची ओळख पटावी म्हणून नागरीकांनी मदत करावे असे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे.
हेपण वाचा : कीचड़ से भरे मंदिर को मुस्लिम नौजवानोने किया साफ़
[…] सदरिल मृत महीलेचे शव(Death Body) अंत्यविधीसा… […]
[…] हेपण वाचा :सदरिल मृत महीलेचे शव(Death Body) अंत्यविधीसा… […]