अपघातग्रस्त व्यक्तीस मदत करणार्‍या पत्रकाराला पोलीसांची दमबाजी

sajag-advertisement-offerWEB HOSTING OFFER
Advertisement

अपघातग्रस्त व्यक्तीस मदत करणार्‍या पत्रकाराला (police) पोलीसांची दमबाजी

सनाटा प्रतिनिधी पुणे (police), पुणे श्रमिक पत्रकार संघाचे सदस्य आणि वरिष्ठ पत्रकार लक्ष्मण मोरे

हे बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडी येथील सुहाग मंगल कार्यालयासमोरून जात होते.

त्यावेळी एक तरूण त्यांना जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेला दिसला . जखमी तरूणाचे बरेच रक्‍त वाहात होते.

त्यामुळे पत्रकार मोरे हे तेथे थांबले. त्यांनी तात्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेबाबत माहिती दिली.

Advertisement

यह भी पढ़िए : निलंबित police निरीक्षक के पत्नी ने बदनपर केरोसीन डालकर खुद्कुशी करने कि कि कोशिश .

त्यांनी police कर्मचार्‍यांना सविस्तर माहिती सांगुन आपण स्वतः पत्रकार असल्याने देखील सांगितले.मात्र, पोलिस कर्मचार्‍यांनी त्यांना अरेतुरेची भाषा चालु केली.

Advertisement

पोलिस कर्मचार्‍यांनी बराच वाद घातला. त्यानंतर रूग्णालयाच्या बाहेर एक पोलिस जीप आलेली पत्रकार मोरे यांना दिसली.

त्या जीप मधून एक police अधिकारी खाली उतरून मोरे यांच्याशी हुज्जत घालण्यात शुरूवात केली

Advertisement

व असे किती हि पत्रकार आले तर फरक पडत नसल्याचे सांगून भिती दाखविण्याचा प्रयत्न केला आहे , एखाद्याची मदत करणे हे गुन्हा आहे का,

असे प्रकार घडत राहिल्यास कोणताही नागरिक अपघातग्रस्तांना मदत करणार नाही,

पोलीसांनी मोरे यांचे कौतुक करायचे सोडून त्यांच्यावर आगपाखड केली आहे याचा सजग नागरिक टाईम्स या वृत्तपत्राने निषेध व्यक्त केला ,

Advertisement

Leave a Reply

कमी गुंतवणुकीत आजच आपले News Portal बनवा व पैसे कमवा

न्यूज वेबसाईट एका दिवसात बनवून मिळेल