सजग नागरीक टाइम्स: पुणे : मुस्लिम परीसरात व्यवसाय करणारा, ज्याचे 70ते 80 टक्के ग्राहक हे मुस्लीम आहे,तसेच मुस्लिम समाजाबद्दल मनात द्वेष ठेवून सोशल मीडियावर मुस्लिमांविरोधात पोस्ट करणारा पूना कोल्ड्रिंक्स चा मालक लाच्चू दनवाणी याच्यावर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पूना कोल्ड्रिंकचे उत्पादन हे मुस्लिमांचे धर्म भ्रष्ट तर करणारे नाही ना असे अनेक प्रश्न पुणे शहरातील मुस्लिम ग्राहकांनी उपस्थिती केले आहे👇.
जो व्यक्ती मुस्लिमांबद्दल सोशल मीडियावर खालच्या पातळीवर जाऊन सतत पोस्ट करतो त्यांने मुस्लीम धर्मियांचे धर्म भ्रष्ट करण्यासाठी कोणकोणते षडयंत्र रचले असतील याची चौकशी होने गरजेचे असल्याचे अनेक ग्राहकांनी सजग नागरीक टाइम्स च्या प्रतिनिधी ला भेटून माहिती दिली आहे. तसेच अनेक संघटना फूड विभागात तक्रार करणार असल्याचेही सांगितले आहे.
तसेच सदरील डेअरी मधील सर्व उत्पादनाची व मालक कामगारांची फूड डीपार्टमेंटने चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.