Homeताज्या घडामोडीमुस्लीम समाजाच्या वतीने पाकिस्तान सरकारच्या विरोधात निषेध रॅलीचे आयोजन

मुस्लीम समाजाच्या वतीने पाकिस्तान सरकारच्या विरोधात निषेध रॅलीचे आयोजन


Sajag Nagrikk Times: Pulwama-Terror-Attack :
पुणे : काश्मीरमध्ये पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी तमाम मुस्लीम समाजाच्या वतीने पाकिस्तान सरकारच्या विरोधात निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे .

सनाटा के हिंदी समाचार पढने के लिए  क्लिक करे।

रविवार ,  दि.17/2/2019 रोजी सकाळी 11 वाजता एम. जी. रोड ,ट्रायलक हाॅटेल चौक ते आंबेडकर पुतळा पर्यंत निषेध पायी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

जास्तीत जास्त नागरिकांनी पायी रॅलीत सहभागी होण्याचे आव्हान  मुस्लीम समाज पुणे शहरच्या वतीने करण्यात आले आहे .

Pune|Patil Estateमधील 275जळीत ग्रस्तांना Imdadul Ummat तर्फे जीवन उपयोगी वस्तूंचे वाटप

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular