Homeब्रेकिंग न्यूजPulwama attack|Muslim समाजाने Pakistan मुर्दाबाद म्हणत पाकिस्तानी झेंडा जाळला

Pulwama attack|Muslim समाजाने Pakistan मुर्दाबाद म्हणत पाकिस्तानी झेंडा जाळला

Pulwama attack||Muslim समाजाने Pakistan मुर्दाबाद म्हणत पाकिस्तानी झेंडा जाळला

काश्मीर पुलवामा येथे झालेल्या दहशदवादी हल्याची निषेध रँली काढण्यात आली ,आज दि.17/2/19 रवीवारी कँम्प ट्रायलक चौक ते बाबासाहेब आंबेडकर पुतळा पर्यंत मुस्लिम समाजाचा वतीने pakistan मुरदाबाद, दहशतवाद मुरदाबाद, पाकीस्तानच्या बैलाला बो, असे म्हणत निषेध रँली काढण्यात आली.  आणि पाकीस्तानी झेंडे जाळण्यात आले. व भारतीय जवानांना आदरांजाली वाहण्यात आली

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular