Homeताज्या घडामोडीहडपसर येथील शफि इनामदाराच्या सर्व शाळांचे अहवाल सादर करण्याचे पुणे जिल्हाधिकारीचे आदेश,

हडपसर येथील शफि इनामदाराच्या सर्व शाळांचे अहवाल सादर करण्याचे पुणे जिल्हाधिकारीचे आदेश,

शफि इनामदार याच्या आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संचालित सर्व शाळांचे अहवाल सादर करण्याचे पुणे जिल्हाधिकारी(pune collector) यांचे आदेश,

Pune Collector called for  report of  Shafi Inamdar all schools

(Pune collector news) सजग नागरिक टाईम्स: पुणे हडपसर सय्यदनगर येथील वादाच्या भोव-यात अडकलेल्या शफि यासीन इनामदार (सय्यद) याच्या आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संचालित खालील शाळा

1) आयडियल इग्लिश मिडीयम हायस्कूल,

2)आयडियल मिडीयम प्रायमरी स्कूल,

3) आयडियल ज्युनिअर काॅलेज,

4) समता प्राथमिक विद्या मंदिर

5) यासीन इनामदार माध्यमिक विद्यालय

6) अलजदीद उर्दू प्रायमरी स्कूल

7) अलजदीद उर्दू हायस्कूल,

आयडियल एज्युकेशन ट्रस्ट चालवित असलेल्या  शाळासाठी शासनाकडून राबविण्यात येणा-या विविध योजनांर्गत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घेतलेल्या निधींचा (विनियोग)

योजना व कामनिहाय अहवाल पुणे जिल्हाधिकारी यांना तात्काळ सादर करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहे,

हकीकत अशी कि आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संचालित काहि शाळांना शासकीय अनुदान मिळत असूनहि सदरील संस्थेच्या शाळा अम्हास कोणत्या हि प्रकारचे अनुदान मिळत नसल्याचे ओरडत होते.

याची माहिती घेत सजग नागरिक टाईम्स च्या प्रतिनिधींनी पाठपुरावा सुरू केला असता त्या संस्थाच्या शाळाना शासनाकडून स्वछगृहासाठी(toilet),

पिण्याच्या पाण्याची टाकीसाठी,वर्ग खोलीतील फरशी दुरूस्तीसाठी, बेंचेसाठी, प्रयोग शाळेसाठी, आणि इत्यादी स्वरूपाचे अनुदान मिळत असल्याचे दिसून आले

त्याची तक्रार सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधीने थेट मंत्रालयातील अल्पसंख्याक विकास विभागाला केल्याने अल्पसंख्याक विकास विभागाने पुणे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून सदरील संस्थेची चौकशी करणाचे आदेश दिले .

त्याची दखल घेत पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी थेट आयडियल एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थापकालाच तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश पारित केले आहे,

शिक्षण अधिकारी माध्यमिक गणपत मोरे यांनी लवकरच पारदर्शकपणे अहवाल सादर करण्याची हमी दिली आहे.

सदरील शाळा हि कोणत्याही वतनदाराच्या मालकीची नसून या ट्रस्टच्या अनेक शाळांचा अनेक खर्च शासन उचलते.

राहिला प्रश्न ट्रस्टिनचा हे मालक नसून यांना मराठी भाषेत विश्वस्त असे म्हणतात विश्वस्त म्हणजे देखरेख करणारा होतो.

देखरेख करणाऱ्यास बोली भाषेत वाच मेन असे बोलतात,आयडियल एजुकेशन च्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थी व पालकांनी

अश्या कोणत्याही वाच मेनला घाबरू नये व त्यांच्या दबावाला बळी पडू नये असे आव्हान मजहर खान यांनी केले आहे.

वरील आयडियल एज्युकेशन ट्रस्ट च्या  संस्थेच्या गैरकाभारा संदर्भात काहिहि माहिती अथवा तक्रार असल्यास सजग नागरिक टाईम्स कडे किंवा पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा .9284447822 / 9881433883

हेपण वाचा :हडपसर;आयडियल एज्युकेशन ट्रस्ट च्या संचालकाचे लष्कर न्यायालयाने काढले अटक वारंट,

हडपसर मधील आयडियल एज्युकेशन ट्रस्टच्या अलजदीद उर्दू हायस्कूलचा भोंगळ कारभार

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular