ब्रेकिंग न्यूज

(pune education-department) विभागातील दोन लाचखोरांना अटक

Advertisement

pune education-department -विद्यार्थ्यांचे शासनाकडून मिळणा-या अनुदानाचे बिल मंजूर करून रक्कम देण्यासाठी दीड लाख रुपये लाचेची मागणी केली .

pune education-department two-bribe-arrests
त्यातील ५० हजार रुपयांची लाच स्वीकारणा-या शिक्षण विभागातील महिला अधिकारी आणि क्लार्कला एसीबीने रंगेहात पकडले.
 
शिल्पा सुरेश मेनन, (वय-45, कार्यालय अधीक्षक (वर्ग 2) शिक्षण विभाग जिल्हा परिषद, पुणे. रा.फ्लॅट न 203, रेणुका हेरिटेज, पर्वती) आणि महादेव मच्छिंद्र सारूख, (वय 47, क्लार्क, शिक्षण विभाग,
 
जिल्हा परिषद,पुणे रा. यशवंतराव चव्हाण नगर बिल्डिंग न क/38 डहाणूकर कॉलनी, कोथरूड), अशी लाचखोर कर्मचा-यांची  नावे आहेत .

pune education-department

शिक्षण विभागात कामासाठी जाणाऱ्या अनेक नागरिकांना हेलपाटे मारण्यास भाग पाडणारे अनेक अधिकारी कर्मचारी आहेत कोणतेही काम प्रामाणिकपणे न करण्याचे यांनी शपथच खाल्लेली असल्यासारखे हे अधिकारी व कर्मचारी वागतात

 
खरेतर अश्या अधिकारींनाच शिक्षेची गरज आहे .अश्या लाचखोरांनवर कडक कारवाई होऊन त्यांना कायम स्वरूपी निलंबित करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
 
Share Now

Leave a Reply