Homeब्रेकिंग न्यूजपुण्यातील अधिकारी यांचा (barty)"बारटी" ला गंडा.RTI कार्यशाळेचे जोडले बोगस बिले.

पुण्यातील अधिकारी यांचा (barty)”बारटी” ला गंडा.RTI कार्यशाळेचे जोडले बोगस बिले.

पुण्यातील अधिकारी यांचा (barty)”बारटी” ला गंडा..RTI कार्यशाळेचे जोडले बोगस बिले

punyatil officer che barty la ganda,rti workshop issue

sajag nagrikk times : पुणे शहरातील डाॅ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(barty) मार्फत राज्यात व विविध जिल्हयामध्ये माहिती अधिकार कायदया बाबतीत नागरिकांनमध्ये जनजागृती व्हावी यासाठी सन 2016 मध्ये 11 ठिकाणी कार्यशाळांसाठी विषेश निधीची तरतुद करण्यात आली होती.

परंतु सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुका पैकि 3 तालुकयातील कार्यशाळेची बोगस बिले जोडून हजारो रूपयांचा मलिदा अधिकारी व कर्मचारी यांनी संगतमताने लाटायलाचा प्रकार माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीतुन समोर आला आहे.

पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर अहमद खान यांनी या बाबतीत बारटीकडे अर्ज करून माहिती मागवली होती

त्यात हि धक्कादायक माहिती पुढे आली आहे सोलापूर जिल्ह्यातील माढा, बारशी, करमाळा, या ठिकाणी 2016 मार्च : एप्रिल महिन्यात एक दिवसाची सदरील कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या

प्रत्येक कार्यशाळेला 18000 हजार रूपये मिळाले होते, मात्र माहितीत उपस्थित पत्रक जोडल नसल्याने अजहर अहमद खान यांना संशय आला आणि त्यांनी मिळालेल्या बिलांची फोन करून चौकशी केली,

चौकशी केली असता धक्काच बसला त्यातील काहि बिले हे बोगस असल्याचे आणि बारटीतीलच कर्मचारींचे मोबाईल नंबर असल्याचे आढळून आले

तसेच आधिक माहिती घेतली असता विभागीय संचालक गंगाधर गायकवाड यांनी कोणतीही शहानिशा न करताच हजारो रूपयांची  बिले मंजुर केल्याचे निदर्शनास आले

यात बारटीतील काहि अधिकारी व कर्मचारी यांच्याच संगतमताने हे सगळे प्रकार होत असल्याचे दिसुन येते राज्यात काहि ठिकाणी असे प्रकार झाल्याचं नाकारता येणार नाही असे खान म्हणाले,

तसेचं बोगस जोडलेली बिले हे पुण्यातुनच बनवले गेल्याचे संशय असल्याचे हि म्हणाले, या प्रकरणात दोषी अधिकारी व कर्मचारीची सखोल चौकशी करावी व शासनाची फसवणू केल्या प्रकरणी संबंधित अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी लोकहित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अजहर अहमद खान यांनी बारटीचे महासंचालक राजेश ढाबरे यांना निवेदन दिले आहे.

Share Now
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments