पुणे कॅन्टोन्मेंट संचालित रवींद्र नाथ टॅगोर शाळेकडून पालकांना फी चा शॉक(Parents Shock)

sajag-advertisement-offerWEB HOSTING OFFER
Advertisement

पुणे कॅन्टोन्मेंट संचालित रवींद्र नाथ टॅगोर शाळेकडून पालकांना फी चा शॉक (Rabindranath tagore)

Parents Shock from rabindranath tagore School

Rabindranath tagore school news :पुणे कॅन्टोन्मेंट संचालित रवींद्र नाथ टॅगोर शाळेकडून पालकांना फी चा शॉक.

(Rabindranath tagore)रवींद्र नाथ टॅगोर शाळेने 20 ऑक्टोबर रोजी पालकांना शाळेत बोलावून पालक सभेत अचानकपणे फी भरण्यास सांगितले।

यामुळे पालक चक्रावून गेले व त्यांनी मूवमेंट फ़ॉर पीस एंड जस्टिस फ़ॉर वेलफेयर या संघटनेशी संपर्क केला व संघटनेने धरणे आंदोलनाचे आयोजन ही केले होते.

आंदोलनाची परवानगी न मिळाल्याने ऐम पी जे च्या शिष्टमंडळाने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओना भेटले RTE कायदा2009 नुसार फि आकार्ता येत नाही

Advertisement

व कुठलाही फि आकारु नाही असा पत्र दिले. यावेळी ऐम पी जे चे पुणे जिल्हा अध्यक्ष आबिद शेख़,पुणे अध्यक्ष अय्यूब शेख़,याकूब शेख़, साजिद बाबा,

शब्बीर देशमुख ,शंरद जावडेकर ईमरान शेख मुदसर दलाल उपस्थित होते अशी माहिती अय्युब शेख यांनी दिली.

रिलेटेड बातमी : RTE ONLINE APPLICATION :आर टी ई फॉर्म मोफत भरून मिळत आहे त्वरा करा

सजग नागरीक टाइम्स  February 14, 2018 : RTE ONLINE :विध्यार्थींना 25% आरक्षित जागेवर लवकरात लवकर अॅडमिशन मिळावे म्हणून

मूव्हमेंट फॉर पीस अॅड जस्टीज फॉर वेल्फेर तर्फे राईट टू एजुकेशन चे (RTE ONLINE APPLICATION) फॉर्म भरून देण्याचे काम सुरु आहे.

Advertisement

भवानी पेठेत भारत थेटर जवळ  28 फेब्रुवारी पर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालू राहील

व नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान मुव्हमेंट तर्फे करण्यात आले आहे

पुणे जिल्हा अध्यक्ष आबिद शेख , पुणे शहर अध्यक्ष आयुब शेख ,साजिद बाबा ,याकुब शेख,इम्रान शेख ,

माविया शेख,शहीद शेख,हे सार्वजन मिळून आरटीई चे ऑनलाईन फॉर्म भरून देत असल्याने नागरिकांनी यांच्याशी संपर्क साधावा.

Advertisement
Advertisement

रिलेटेड बातमी : शिक्षा,आरोग्य,अन्नचा अधिकार या विषयावर एमपीजे तर्फे कार्यशाळा घेण्यात आली.

Education workshop  :August 20, 2019: शिक्षा,आरोग्य,अन्न चा अधिकार या विषयावर एमपीजे तर्फे कार्यशाळा घेण्यात आली.

पुणे “अन्नचा अधिकार” या विषयावर एमपीजे डिस्ट्रिक वाईस प्रेसिडेंट रमेश कदम यांनी अधिक माहिती दिली,

शिक्षा व आरोग्य चे अधिकार या विषयावर एमपीजे डिस्ट्रिक्ट व्हाईस प्रेसिडेंट अनिससर यांनी माहिती दिली,

सदरील कार्यक्रम अठरा ऑगस्ट रविवारी रोजी गोल्डन जुब्ली भवानी पेठ येथ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत संपन्न झाला,

Advertisement

या वेळेस अनेक महिला,पुरुष, माननीय,कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा अध्यक्ष आबिद शेख, शहर अध्यक्ष आयुब शेख, सेक्रेटरी साजिद शेख, खजिनदार याकुब शेख यांनी केले.

हेपण वाचा : देशभक्तीला बॉलीवूडचा सलाम 
हडपसर मधील आयडियल एज्युकेशन ट्रस्टच्या अलजदीद उर्दू हायस्कूलचा भोंगळ कारभार

अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर द्वारा चांबळी में फलदार वृक्षों का रोपण

Advertisement

2 thoughts on “पुणे कॅन्टोन्मेंट संचालित रवींद्र नाथ टॅगोर शाळेकडून पालकांना फी चा शॉक(Parents Shock)

Leave a Reply

कमी गुंतवणुकीत आजच आपले News Portal बनवा व पैसे कमवा

न्यूज वेबसाईट एका दिवसात बनवून मिळेल