पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची बदली करा; मुख्यमंत्र्याकडे मागणी

sajag-advertisement-offerWEB HOSTING OFFER
Advertisement

पिंपरीचे आमदार ॲड.गौतम चाबुकस्वार यांनी केली मागणी

सजग नागरिक टाइम्स :पिंपरी , पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा उडवून टाकलेल्या पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली करावी अशी मागणी थेट मुख्यमंत्र्याकडे पिंपरीचे आमदार ॲड.गौतम चाबुकस्वार यांनी आज समक्ष भेटून केली.नागपूर येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवडयात आज दुपारी मुख्यमंत्र्याच्या विधिमंडळातील कार्यालयात आमदार चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली.

 हे पण पहापिंपरी पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच वाहनांची तोडफोड

pune police commissner rashmi shukla sanata news sajagपुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी, भाईगिरीचे प्रमाण, निर्माण झालेल्या टोळया, खूनसत्राची मालिका आदी गंभीर बाबी आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातल्या. याप्रसंगी लेखी निवेदनही आमदारांनी दिले.

अमाझोन,फ्लिपकार्ट,गियरबेस्टचे लेटेस्ट आँफर एकाच ठिकाणी.  http://www.sanatnew.com/

Advertisement
Advertisement

 दोघांमध्ये सुमारे दहा मिनिटे याविषयावर चर्चा झाल्यानंतर तातडीने चौकशी करतो असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे चाबुकस्वार यांनी म्हटले आहे. शुकला यांचा कार्यकाळ संपून हि अद्याप बदली झालेली नाही तसेच वाढती भाईगिरी मुळे पुणेकर त्रस्त झाले असुन पोलीस आयुक्त रश्मी शुकला यांच्या कामकाजा बद्दल व गुन्हेगारी रोखणयास कमी पडल्या बाबत पुणेकरांनी नारजगी व्यक्त केली आहे

हे पण पहा : एका पोलीस शिपाईचा अमानुषपणे खूण.Police Murder

 

Advertisement

Leave a Reply

कमी गुंतवणुकीत आजच आपले News Portal बनवा व पैसे कमवा

न्यूज वेबसाईट एका दिवसात बनवून मिळेल