Republican party of india आठवले गटाचे विमाननगर येथे शाखा उदघाटन

सजग नागरिक टाइम्स :Republican party of india (A ) : 09/09/2019 रोजी सायं 06:00 वा.(viman nagar)विमाननगर येथील श्री कृष्ण चौक मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)
पुणे शहर युवक अल्पसंख्याक आघाडीचे शाखा उदघाटन व पद वितरणाचे कार्यक्रम करण्यात आले.
या वेळी कार्यक्रमास उपस्थित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI )चे (Minority ) अल्पसंख्याक आघाडीचे महा.प्रदेश अध्यक्ष ऍड.अय्युब शेख ,
महा.सचिव. बाळासाहेब जानराव, अशोकजी शिरोळे, वसीम पैलवान, अशोक कांबळे, महिपाल वाघमारे, किरण भालेराव, संजय कदम व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर युवक अध्यक्ष .फिरोज इस्माईल खान यांनी केले व तसेच अल्पसंख्याक युवक आघाडीचे कार्यध्यक्ष : चिराग खान यांच्या सहित
उप-अध्यक्ष :अफजल खान ,सचिव:सलमान शेख,इम्रान शेख, शंमशुद्दीन शेख, अखतर अन्सारी, काळूराम तोडकर व सर्व पदाधिकारी यांनी सहकार्य केले .
व कार्यक्रमाची शोभा सर्व मित्र परिवाराने बहु संख्याने उपस्थित राहून पार पाडली असल्याने फिरोज इस्माईल खान यांनी आभार मानले .
रीलेटेड बातमी : दलित पँथरच्यावतीने पदमश्री Namdeo dhasal पुरस्कार वितरण
सजग नागरिक टाइम्स :July 10, 2018: दलित पँथरच्यावतीने ४६ वा वर्धापनदिनानिमित्त मेळावा उत्साह:उल्लेखनीय कार्य करणाऱ्याना पँथर पदमश्री नामदेव ढसाळ पुरस्कार वितरण.
दलित पँथरच्यावतीने ४६ वा वर्धापनदिनानिमित्त ” भव्य मेळावा ” उत्साहात संपन्न झाला .
पुणे कॅम्प भागातील नेहरू मेमोरियल हॉलमध्ये दलित पँथरच्यावतीने ४६ वा वर्धापनदिनानिमित्त ” भव्य मेळाव्याचे ” आयोजन करण्यात आले होते .
या मेळाव्याचे उदघाटन महापौर मुक्ता टिळक , उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
हिंदी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मुक्ता टिळक , उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे , स्वागतअध्यक्ष दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत नडगम ,
नगरसेविका लता राजगुरू ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पुणे शहराध्यक्ष अशोक कांबळे , माजी नगरसेवक दत्ता बहिरट ,
दादासाहेब सोनवणे ,महाराष्ट्र वन संवर्धन प्रमुख जीत सिंग, निलेश आल्हाट आदी मान्यवर उपस्थित होते .
या मेळाव्यामध्ये पँथर पदमश्री नामदेव ढसाळ पुरस्कार २०१८ ने सन्मानित करण्यात आले .
यामध्ये वाडिया महाविद्यालयासमोर देशात सर्वप्रथम माता रमाईचा पूर्णाकृती पुतळा उभारणारे फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे समन्व्यक विठ्ठल गायकवाड, अधिक वाचा