(Rubel agarwal transferred to mumbai) रवींद्र बिनवडे नवे अतिरिक्त आयुक्त.
(Rubel agarwal transferred to mumbai) सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी :
कोरोनामुळे काही काळासाठी बदल्या थांबविण्यात आल्या होत्या तर त्यासाठी महाराष्ट्र सरकारने अध्यादेश देखील जारी केले होते.
त्यासाठी अनेक अधिकारी वेटिंग वॉचवर होते. तर गेल्या काही दिवसांपासून पुन्हा बदल्या सुरू करण्यात आल्या आहेत.
पुणे महानगर पालिकेतील अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांची बदली झाली असून त्यांना नवि मुंबई येथे आयुक्त पदी बढती देण्यात आली आहे.
तर रूबल अग्रवाल यांच्या जागी रवींद्र बिनवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वाचा : नाद ब्रम्ह इडली सांबर मिळणार आता शुक्रवार पेठेत, ते ही चक्क 10 रुपयात.😮