भाजप नगरसेविका गीता सुतार व मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद

golden night sex power suplimentWEB HOSTING OFFERsajag-advertisement-offerlow-cost-news-portal-design-4999-rs
Advertisement

(Sangali flood 2019) भाजप नगरसेविका गीता सुतार व मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यां मध्ये चादरी घेण्याच्या कारणावरून वादविवाद

 Sangali flood news -vadvivad-bjp-corporator-geeta-sutar-and-maratha-seva-sangh

(Sangali flood 2019) पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी गेलेल्या भाजप नगरसेविका गीता सुतार  व मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद झाले,

यानंतर नागरिकांनी नगरसेवकाला तेथून हाकलून लावल्याचे व मुर्दाबाद मुर्दाबाद च्या घोषणा देत हाकलतानाचे व्हिडिओ सोशल मीडिया वर वायरल झाले  

video पाहण्यासाठी क्लीक करा

सांगलीमध्ये भाजप नगरसेविका गीता सुतार या कार्यकर्ते घेऊन चादरी आणि चटई मागायला मराठा सेवा संघाच्या ऑफिसमध्ये गेले होते.

 त्यांना तिथल्या पदाधिकाऱ्यांनी तुम्ही सत्तेत आहात तुम्ही सरकारकडून घेऊन लोकांना वाटप करा आम्ही आमच्या पद्धतीने लोकांना वाटप करत आहोत

low-cost-news-portal-design-4999-rs
Advertisement
Advertisement

असे सांगितल्यानंतर दोघात वादविवाद झाले असल्याची माहिती मिळाली,

हेपण वाचा

AIMIMचे नगरसेविका आश्विनीताई लांडगे यांच्या वतीने पूरग्रस्तांना मदत

गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने

Advertisement

Bhosri:शीतल बाग पादचारी पुलाचा खर्च ७१ लाखावरून थेट ७. ५ कोटी

Share Now

2 thoughts on “भाजप नगरसेविका गीता सुतार व मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद

Comments are closed.