ताज्या घडामोडीपुणेब्रेकिंग न्यूज

सीएए, एनआरसी ,एनपीआर विरोधात सत्याग्रह आंदोलन

Advertisement

Satyagraha against CAA NRC NPR : सीएए, एनआरसी , एनपीआर विरोधात सत्याग्रह आंदोलन

satyagraha-against-caa-nrc-npr

Satyagraha against CAA NRC NPR : सजग नागरिक टाइम्स : पुणे : राज्यसभेत आणि लोकसभा येथे पास झालेल्या CAA , NRC, NPR विरुद्ध बेमुदत सत्याग्रह

ज्या पद्धतीने केरळ राज्य व पश्चिम बंगाल राज्य यांनी तातडीने अधिवेशन घेवून सदरच्या कायद्याची अंमलबजावणी या राज्यामध्ये करण्यात येणार नाही असा प्रस्ताव पास केला.

त्याच धर्तीवरती महाराष्ट्र राज्यात महाशिव आघाडी सरकारने तातडीने अधिवेशन बोलवून सदरच्या कायद्यास महाराष्ट्रात स्थगिती द्यावी म्हणून.

दि २० ते ३० जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे.

सत्याग्रहातील मुद्दे :- When was Satyagraha started?

? स्वच्छता सत्याग्रह (२१ जानेवरी ): अापल्या क्षेत्रात साफसफाई करणे

? जल सत्याग्रह (२२ जानेवरी ): पानी वाटप

स्वाक्षरी सत्याग्रह ( २३ जानेवरी) एनआरसी, सीएए विरोधी व्यक्ती+ आणि कागदपत्रे नसणारी पुढील सर्व लोकांची स्वाक्षरी:शेतीहीन,

बेघर, पूरग्रस्त, जळितग्रस्त, भाडेकरू, अनाथ, भटक्या विमुक्त जाती, अशिक्षित ( शाळेत न गेलेले व्यक्ती), अनाथ, वेश्यालय, बांधकाम कामगार, बंधुआ मजदूर,

परिवहन सत्याग्रह (२४ जानेवरी ): पेट्रोल पंपचा बहिष्कार करताना पेट्रोल, डिजेल गाडीमध्ये न भरून सरकारी बस, सायकल, पायी प्रवास करणे.

एकता सत्याग्रह (२५ जानेवरी ): एकत्रित गीता, बायबल, कुरान, गुरू ग्रंथ साहिब, बोधीसत्व वाचन

Advertisement

? संविधान सत्याग्रह (२६ जानेवरी ): झेंडावंदन आणि संविधान वाचन
? फलक ( बैनर)सत्याग्रह (२७ जानेवरी ):

??⚖⛓ आर्थिक सत्याग्रह (२८ जानेवरी ): सर्व समाजातील कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी आपली बैंकामध्ये जमा राशी बैंकेमधून काढून घ्यावी.

मुलनिवासी सत्याग्रह (२९ जानेवरी ): एनआरसी,सीएए, एनपीआर समर्थक टिव्ही चैनल्स, वृत्तपत्रे, मासिके, उत्पादक कंपन्या, स्टोर, मॉल यांचा बहिष्कार करणे

? पर्यावरण सत्याग्रह (३० जानेवरी ): गांधी जयंती निमित्त वृक्षारोपन

अधिक माहितीसाठी संपर्क ? अस्लम बागवान 88054 85719

caa nrc npr बद्दल video बातम्या पहाण्यासाठी क्लिक करा

इतर बातमी : “शिवाजी महाराज अंगार है” बाकी सब भंगार है, च्या घोषणा देत संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

satyagraha-against-caa-nrc-npr

 January 14, 2020 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजां सोबत केल्याने संभाजी ब्रिगेड आक्रमक

सजग नागरिक टाइम्स : पुणे : संभाजी ब्रिगेड ने नेमके आंदोलन का केले त्यांचे म्हणणे काय हे जाणून घेऊ या

नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी होऊच शकत नाही. ‘आज के शिवाजी… नरेंद्र मोदी’ हे पुस्तक खोटे आहे.

कारण छत्रपती शिवाजी महाराज तडीपार नव्हते, त्यांच्यावर कुठलेही गुन्हे दाखल नव्हते किंवा त्यांनी नोट बंदीकरून रयतेला रांगेत उभारून जिवंत मारले ही नव्हते.अधिक माहितीसाठी क्लिक करा

Share Now

One thought on “सीएए, एनआरसी ,एनपीआर विरोधात सत्याग्रह आंदोलन

Comments are closed.