कुंटणखाना चालकाचा पोलिसांवर हल्ला

कुंटणखाना चालकाचा पोलिसांवर हल्ला(sex racket owners attack on Police)

sex racket owners attack on Police
संग्रहित फोटो

Sex racket owners attack on Police ;Nagar :कुंटणखान्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर कुंटणखाना चालकाने हलला केला आहे,

यात दोन पोलीस जखमी झाले आहेत, नगर-औरंगाबाद रस्त्यावरील पांढरीपुल परिसरातील जय मल्हार हॉटेलच्या पत्र्याच्या शेडमध्ये शुक्रवारी पहाटे ही घटना घडली,

सदरील कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आले आहे.तसेच पाच महिलांची मुक्तता करण्यात आलेली आहे,

Advertisement

अटक केलेल्यांमध्ये वाजीद नसीर शेख(रा.साकात, ता. नगर)अन्सार गफूर शेख (वय 28.रा.खोसपुरी. ता.नगर) मन्सूर पठाण(रा.मिरी.ता.पाथर्डी) बाबा शेख,

रशीद सरदार,गंगाराम जाणकू काळे, सर्व राहणार खोसपुरी, ता,नगर. अक्षय वडते, सिद्धार्थ घुसले अशे जखमी पोलीस कर्मचारीचे नाव आहेत.

रशीद सरदार,गंगाराम जाणकू काळे, सर्व राहणार खोसपुरी, ता,नगर. अक्षय वडते, सिद्धार्थ घुसले अशे जखमी पोलीस कर्मचारीचे नाव आहेत.

Advertisement

  हेपण वाचा :

#Nude Poonam Pandey:पूनम पांडे फिर नग्न हुईं, 3 DIRTY Video viral

आ बैल मुझे मार तो सूना होंगा पर यहाँ होता हुवा देखिये

Advertisement

भाजप नगरसेविकेचा विनयभंग करून जीवे मारण्याचा केला प्रयत्न , गुन्हा दाखल

Support our journalism - Support Sajag Nagrikk Times

One thought on “कुंटणखाना चालकाचा पोलिसांवर हल्ला

Leave a Reply