अप्पर डेपोजवळ शहिद टीपू सूलतान जयंती उत्साहात साजरी

Advertisement

Shaheed Tipu Sultan Jayanti : अप्पर डेपोजवळ शहिद टीपू सूलतान जयंती उत्साहात साजरी

shaheed-tipu-sultan-birth-anniversary-celebrated

Shaheed Tipu Sultan Jayanti : सजग नागरिक टाइम्स : 20 नोव्हेंबर रोजी हजरत टीपू सुलतान यांच्या 270 व्या जयंती निमित्त,

पुणे अप्पर बस डेपो येथे हजरत टिपू सुलतान बाँईज यांचा तर्फे अतिशय चांगल्या पद्धतीने हजरत टीपू सुलतान यांचे देखावे साजरे केले गेले,

shaheed-tipu-sultan-birth-anniversary-celebrated

तसेच हजरत टीपु सुलतान हे कोण होते, ते कसे होते, त्यांनी सर्व जातीय समाजाच्या लोकांना कश्या पद्धतीने मदत केली ,

त्यांनी आपल्या देशासाठी काय केले ? इंग्रजान विरोधात ते लढणारे देशातील पहीले स्वातंत्र्य सैनिक होते,

विश्वातील पहीले असे आपल्या भारतातील ते पहीले मिसाईल मँन होते,त्याच्या दरबारात सर्वजातीय धर्मियांना ऊच्च स्थान होते,

त्यांचे हिंतचिंतक म्हणुन पूर्णीयाँ पंडीत यांची नेमणूक त्यांच्या दरबारात होती,

आणि आपल्या देशातील प्रत्येक राजा ची जयंती आपण का साजरी करावी ? व्याख्यानाच्या माध्यमातून ईतिहासाची माहीती देण्यात आली,

हेपण वाचा : यह मुस्लिम कब्रिस्थान है या जंगल 

असेच सामाजीक कार्यक्रम घेऊन आपण आपल्या देशातील थोर महापूरूषांचा ईतिहास सामान्य जनते पर्यत कसे पोहचवू शकतो,

या विषयावर आधारीत सामाजीक ऊपक्रम राबवण्यात आले, या कार्यकर्माचे संचालन बाळासाहेब रणदिवे हे करत होते,

Advertisement
shaheed-tipu-sultan-birth-anniversary-celebrated

तर प्रमुख्य व्याख्यान राहुलजी डंबाळे (रीपब्लीकन युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष ) यांनी केले,

तसेच या कार्यक्रमाला प्रमुख्य ऊपस्थीती मुनव्वर कुरेशी ( VBA चे पुणे शहर अध्यक्ष )

जुबेर बाबु शेख (VBA चे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ) गणेश मोहीते ( राँ .कां. पुणे शहर सरचिटणीस )

मझहर खान (संपादक, सजग नागरिक टाइम्स ) ताबीश शेख ( AIMIM SRA अध्यक्ष)

शामभाऊ गोरे ( VBA नेते ) अजय लोंढे ( सामाजीक कार्यकर्ते )
समिर बांगी ( सामाजीक कार्यकर्ते )

जावेद शेख ( अध्यक्ष -हजरत राजाबाग शहा दर्गा ट्रस्ट बिबवेवाडी )

या कार्यक्रमाचे व मंडळाचे अध्यक्ष शौकत शेख, मुजफ्फर शेख, जहीर शेख,ईरफान बिराजदार, हमिद गारे, शोएब शेख,युनुस सिंदगी,

आसिफ शेख यांच्या अथक प्रयत्नाने कार्यक्रम यशस्वी झाले, सर्व मान्यवरांचे व उपस्थित नागरिकांनचे आभार मानन्यात आले.

सजग नागरिक टाइम्स च्या video बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा

इतर बातमी : कोंढव्यात शहिद टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी

Shahid Tipu Sultan jayanti :भारताचे प्रथम स्वातंत्र्य सेनानी तसेच शेर ए हिंद ,भारतात पहिले रॉकेट बनविणारे थोर योद्धे शहिद हजरत टिपू सुलतान यांची जयंती

पुणे शहरात विविध ठिकाणी व विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली ,अधिक वाचा

Share Now

2 thoughts on “अप्पर डेपोजवळ शहिद टीपू सूलतान जयंती उत्साहात साजरी

Comments are closed.