कोंढव्यात शहिद टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी

Shahid Tipu Sultan jayanti : कोंढव्यात शहिद टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी

Shahid Tipu Sultan's birth anniversary celebrated in Kondhwa

Shahid Tipu Sultan jayanti :भारताचे प्रथम स्वातंत्र्य सेनानी तसेच शेर ए हिंद ,भारतात पहिले रॉकेट बनविणारे थोर योद्धे शहिद हजरत टिपू सुलतान यांची जयंती

पुणे शहरात विविध ठिकाणी व विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली ,

यात कोंढव्यातील नागरिक तेथील सामाजिक कार्येकर्ते कसे मागे राहणार या परिसरात सातत्याने कार्यरत असणारे अस्लम बागवान

यांनी त्यांच्या इनक्रेडिबल समाज सेवक गृप च्या माध्यमातून बाबा चौक मिठानगर कोंढवा येथे अहमद पिरजादे यांच्या अध्यक्षतेखाली

हजरत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस पुष्पहार टाकून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली यावेळी तेथील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ,

या कार्यक्रमाचे आयोजन व संयोजक इम्तियाज शेख हे होते

प्रमुख पाहुणे म्हणून फरीद पठाण, नुर शेख, आसिफभाई, एजाज भाई, जावेद पठाण, अल्तमश शेख, समिर बागवान व समिर मुल्ला हे उपिस्थत होते.

इतर बातमी :अप्पर डेपोजवळ शहिद टीपू सूलतान जयंती उत्साहात साजरी

Shaheed Tipu Sultan Jayanti : सजग नागरिक टाइम्स : 20 नोव्हेंबर रोजी हजरत टीपू सुलतान यांच्या 270 व्या जयंती निमित्त,

पुणे अप्पर बस डेपो येथे हजरत टिपू सुलतान बाँईज यांचा तर्फे अतिशय चांगल्या पद्धतीने हजरत टीपू सुलतान यांचे देखावे साजरे केले गेले,

तसेच हजरत टीपु सुलतान हे कोण होते, ते कसे होते, त्यांनी सर्व जातीय समाजाच्या लोकांना कश्या पद्धतीने मदत केली ,

त्यांनी आपल्या देशासाठी काय केले ? इंग्रजान विरोधात ते लढणारे देशातील पहीले स्वातंत्र्य सैनिक होते,

विश्वातील पहीले असे आपल्या भारतातील ते पहीले मिसाईल मँन होते,त्याच्या दरबारात सर्वजातीय धर्मियांना ऊच्च स्थान होते,

त्यांचे हिंतचिंतक म्हणुन पूर्णीयाँ पंडीत यांची नेमणूक त्यांच्या दरबारात होती,

आणि आपल्या देशातील प्रत्येक राजा ची जयंती आपण का साजरी करावी ? व्याख्यानाच्या माध्यमातून ईतिहासाची माहीती देण्यात आली,

सजग नागरिक टाइम्स च्या video बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा

असेच सामाजीक कार्यक्रम घेऊन आपण आपल्या देशातील थोर महापूरूषांचा ईतिहास सामान्य जनते पर्यत कसे पोहचवू शकतो,

या विषयावर आधारीत सामाजीक ऊपक्रम राबवण्यात आले, या कार्यकर्माचे संचालन बाळासाहेब रणदिवे हे करत होते, अधिक वाचा

2 thoughts on “कोंढव्यात शहिद टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी

Comments are closed.