शिवाजीनगर पोलीसाची गूंड शाही:police complaint issue

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

Shivajinagar  police complaint issue: शुक्रवार दि .१२ रोजी सकाळी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये विकास सातारकर हे एका महीलेवर अत्याचार झाल्याप्रकरणी मेडिकल करून घेण्यासाठी पोलिसांनी लिहून द्यावा यासाठी पोलीस स्टेशनवर गेले होते,

 police complaint न घेता पोलिसांनकडून कार्यकर्तेस मारहान करण्यात आली असून शिवाजीनगर पोलिस स्टेशन येथेे विविध संघटनांनी मिळून आंदोलन केले.एसीपी उगले यांनी मारहाणीचे आरोप असणारे पीएस आय कटके यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन सर्व संघटनासमोर दिले आहे ,संघटनांच्या पदाधिकारींन्नी सांगितले की जर कारवाई झाली नाही तर सर्व संघटना मिळून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे

Leave a Reply