ब्रेकिंग न्यूज

ग्रामीण पोलिस दलातील 2 पोलिस कर्मचारी निलंबीत

Advertisement

suspended police :ग्रामीण पोलिस दलातील 2 पोलिस कर्मचारी निलंबीत

पुणे :– ग्रामीण पोलिस दलातील दोन पोलिस कर्मचार्‍यांना आज शुक्रवारी तत्काळ निलंबीत करण्यात आले आहे.

त्यांच्या निलंबनाचे आदेश आज निर्गमित करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलिस दलाकडून देण्यात आली आहे.

हिंदी बातमी : मुझे बिना पूछे क्यों किया पैदा?’एक शख्स अपने parents पर करेगा केस!

suspended police कर्मचारी सुनिल बाबुराव कदम (बक्‍कल नं. 2326)  व पोलिस हवालदार सुनिल तुळशीराम मगर (बक्‍कल नं. 548) आणि अशी निलंबीत करण्यात आलेल्या पोलिस कर्मचार्‍यांची नावे आहेत.

Advertisement

पोलिस कर्मचारी कदम आणि पोलिस हवालदार मगर यांनी कर्तव्यावर हजर असताना पोलिस दलास अशोभनीय असे गैरवर्तन केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या निदर्शनास आले.

हिंदी बातमी :दिनदहाडे Sbi Bank मे chori करते हुवे Chor CCTV Footage मे कैद

त्यामुळे शिस्तभंगविषयक कार्यवाही अंतर्गत कदम आणि मगर यांना शासकीय सेवेतून तत्काळ निलंबीत करण्यात आले आहेत. दोघांच्याही खातेनिहाय प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

चौकशीअंती अहवाल प्राप्‍त झाल्यानंतर कदम आणि मगर यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.

Share Now

One thought on “ग्रामीण पोलिस दलातील 2 पोलिस कर्मचारी निलंबीत

Leave a Reply