Homeमहाराष्ट्रनरेंद्र मोदींच्या हातीच देश सुरक्षित राहू शकतो – अमित शाह

नरेंद्र मोदींच्या हातीच देश सुरक्षित राहू शकतो – अमित शाह

(Narendra Modi)नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे

भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी पंतप्रधान (Narendra modi) नरेंद्र मोदींच्या हातीच देश सुरक्षित राहू शकतो असं सांगत नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.

अमित शाह यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी विजय संकल्प सभेच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अमित शाह यांनी सभेला सुरुवात केली.

या सभेला एनडीए घटकपक्षांचे सर्व नेते उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील हजेरी लावली.

त्यानंतर चार किमीचा भव्य रोड शो करत शक्तीप्रदर्शन करण्यात आलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular