लोहियानगर येथे शॉटसर्किट होऊन घराला आग

Lohia nagar : लोहियानगर येथे शॉटसर्किट होऊन घराला आग

The house was set on fire at Lohia nagar

Lohia nagar news : सजग नागरिक टाइम्स : पुणे : लोहियानगर येथील फायरब्रिगेड कार्यालयासमोरील गल्लीत असणा-या फकीर गल्लीत काल एका बैठक घराला सायंकाळी 5 दरम्यान आग लागली होती,

त्यावेळी सदरील घरी कोणीही नव्हते आग लागल्याचे शेजाऱ्यांना कळताच त्यांनी सदरील घराच्या मालकीण शोभा यांना माहिती दिली

त्यांना घरी बोलावून घेतले माहिती मिळताच ते तत्काळ तेथे आले व आग वीज विन्याचे प्रयत्न चालू केले,

Advertisement

सवारगेट याचे स्वारगेट हे नाव हजरत राजा बाग शहा शेर सवार दर्गाह मुळेच..?

सदरील आग हि शॉटसर्किट मुळे लागली असल्याचे नागरिकांना लक्षात आल्याने नागरिकांनी फायरब्रिगेड ला संपर्क करून घडलेला प्रकार सांगितला

फायरब्रिगेड च्या गाड्या हि तत्काळ आल्या व त्यांनी ग्यासचा वापर करून आग आटोक्यात आणली.

Advertisement

या आगीत घरातील काही साहित्य जाळून खाक झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती mim कार्यकर्ता शाहरुख खान यांनी दिली.

video news पहा

Advertisement
telegram

One thought on “लोहियानगर येथे शॉटसर्किट होऊन घराला आग

Comments are closed.