पुणे 🙁 Gow rakshak Attacks)गौरक्षकाच्या हल्ले विरोधात मुस्लीमांचा भव्य मोर्चा
आज पुणे शहरातील कोंडवा परिसरात मुस्लीम समाजातर्फे प्रोटेस्त रेलीचे आयोजन करण्यात आले होते .
या प्रोटेस्त रेलीची शुरुवात कोंडवातील मोर शॉपिंग मॉल पासून होऊन कौसर बाग मैदान पर्यंत झाली असून या रेलीत विविध संघटनाचे प्रतिनिधी.मौलाना सह हजारो मुस्लीमानि सहभाग नोंदवला
त्यात मोठ्या प्रमाणात महिलेसह ,तरुणांनी हि सहभाग नोंदवून मुस्लिमांच्या होत असलेल्या हत्ये विरोधात आवाज दिले .
आज संपूर्ण भारतभर गौरक्षाच्या नावावर मुस्लीम समाजाला टार्गेट करून त्यांच्या वर हल्ले करून मुस्लिमांची हत्त्या करण्याचे प्रकार जोरास शुरू असून
गौरक्षाच्या नावाखाली मुस्लिमान विरोधात एक छुपे युद्धच छेडलेले असल्याची भावना निर्माण होत असल्याचे मुस्लिमांच्या मनात विचार धुमसत आहे.
मुस्लीमान सोबत आता इतर समाजही मैदानात उतरून या ( Gow rakshak Attacks)गौरक्षका विरोधात उतरलेले दिसत आहे.
या गौरक्षकावर कठोर कारवाई व्हावी व मुस्लिमान वरील हल्ले थांबावे यासाठी या मोर्चेचे आयोजन करण्यात आले होते
हे आयोजन कुल जमाती तन्जिम पुणे जिल्हा .व सर्व संघटनांनी मिळून केले अस्ल्याची माहिती मिळाली .