ताज्या घडामोडीपुणे

कोंढवा लुल्लानगर चौकात साचलेल्या पावसाच्या पाण्याला वाट मोकळी करुन देताना वाहतुक पोलिस

Advertisement

(Traffic police clearing rainwater) वाहतुक पोलिस निखिल नागवडे.

(Traffic police clearing rainwater) सजग नागरिक टाइम्स :

जबाबदारी पुणे मनपाची ,काम करावे लागते वाहतुक पोलिसाला

पुणे मनपाची अत्यावश्क सेवा गेली वाहुन ?

वाहतुक कोंडी फोडण्यासाठी पोलिसाला करावे लागले पावसाळी लाईन साफ.

video पहा

पावसाळी लाईन साफ करताना वाहतुक पोलिस निखिल नागवडे,

Advertisement

नेटक-याकडून होत आहे वाहतुक पोलिसाचे कौतुक.

कोंढव्यातील उम्मत सोशल फांउंडेशन तर्फे वाहतुक पोलिसाचा सत्कार करण्यात आला .

वाचा : गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी मुस्लिम तरुणांनी केली हौदसहित रथाची व्यवस्था

Traffic police clearing rainwater in Kondhwa Lullanagar Chowk
कोंढव्यातील उम्मत सोशल फांउंडेशन तर्फे वाहतुक पोलिसाचा सत्कार करण्यात आला .
Share Now

2 thoughts on “कोंढवा लुल्लानगर चौकात साचलेल्या पावसाच्या पाण्याला वाट मोकळी करुन देताना वाहतुक पोलिस

Comments are closed.