Homeताज्या घडामोडीअल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर तर्फे चांबळी येथे फळझाडांची लागवड

अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर तर्फे चांबळी येथे फळझाडांची लागवड

अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर तर्फे चांबळी येथे फळझाडांची लागवड(Tree plantation

Tree plantation of Allana college of Architechture


Tree plantation: पुणे :’वन महोत्सव २०१९’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या

अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर तर्फे चांबळी (ता . पुरंदर )येथे फळझाडांची लागवड करण्यात आली .

आंबा ,पेरू ,जांभूळ अशी स्थानिक भारतीय प्रजातींची झाडे लावण्यात आली .प्रा . जोहेर सियामवाला,प्रा . शिल्पा ढवळे ,प्रा . अतुल कटारिया ,विद्यार्थी वर्ग उपस्थित होता . 

हेपण वाचा :

पुण्यात कुत्रा हरवल्याची पोलिसात तक्रार दाखल.(Dog missing report)

इंडिया इंटिमेट फॅशन वीक नॅशनल टूरची पुण्यातून सुरूवात

रविवार पेठ के जामा मस्जिद में SOLAR SYSTEM की OPENING !

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular