Homeताज्या घडामोडीतृप्ती देसाई व आमदार बच्चू कडूंच्या विरोधात तक्रार दाखल

तृप्ती देसाई व आमदार बच्चू कडूंच्या विरोधात तक्रार दाखल

(Trupti Desai)तृप्ती देसाईंनी आमदार बच्चू कडूंच्या विरोधात केली तक्रार

(mla bachchu kadu ) तर प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वैभव मोहिते यांच्या तक्रारी वरून Trupti Desai विरोधातही गुन्हा दाखल.

trupti-desai-and-mla-bachchu-kadu-against-file-a-complaint

पुणे : तृप्ती देसाई यांनी (MLA Bachchu Kadu) आमदार बच्चू कडू यांना शेतकऱ्यांच्या प्रश्न्नावर तुम्ही गप्प का ? असा सवाल फेसबुकवर विचारला होता

यावरून आमदार बच्चू कडू समर्थकांनी कमेंट बॉक्स मध्ये टीका टिप्पण्णी केली होती,

या फेसबुक पोस्ट मुळे निर्माण झालेला वाद पोलिस ठाण्यात पोहोचला आहे. आमदार ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू यांचे विरोधात तृप्ती प्रशांत देसाई यांनी.

धनकवडी पोलीस चौकीत तक्रार दाखल केली आहे. तृप्ती देसाई यांनी आमदार बच्चू कडू यांना संपर्क साधला होता.

याविषयावर त्यांची चर्चा चालू असताना कार्यकर्त्यांच्या टीका टिपणी बाबत बोलणे सुरू होते

तुम्ही मला फेसबुकवर उपदेश देऊ नका, स्वतःला मोठे समजू नका, शहाणपणा करू नका,

अन्यथा तुम्हाला परिणामांना सामोरे जावे लागेल अशी आमदार बच्चू कडू यांनी धमकी दिल्याची तक्रार तृप्ती देसाई यांनी दिली असल्याचे सांगितले.

तसेच भुमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई यांनी आमदार ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू यांच्या बाबत

सोशल मीडियावर बदनामी केल्या प्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील धाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वैभव मोहिते यांच्या तक्रारी वरून देसाई विरोधात २ नोव्हेम्बर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

इतर बातमी :झोपडपट्टी सुरक्षा दलाच्यावतीने पुरंदर हवेली विधानसभेचे आमदार संजय जगताप यांचा सन्मान

झोपडपट्टी वासियांच्या प्रश्नांसाठी आपण आमदार या नात्याने नेहमीच सहकार्य करू

सजग नागरिक टाइम्स Zopadpatti Suraksha Dal :नुकत्याच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका झाल्या .

यामध्ये पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघात मोठया मताधिक्याने निवडून आल्याबद्दल

 नवनिर्वाचित आमदार संजय जगताप यांचा झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट यांच्याहस्ते महात्मा फुले पगडी ,

 उपरणे व शाल देऊन सन्मान करण्यात आला . यावेळी  झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पुणे शहर अध्यक्ष मोहम्मद शेख ,

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते  विजय कोलते , सुदाम इंगळे , नगरसेवक गणेश ढोरे , अर्चना कामठे , प्रविण कामठे , संजय हरपळे ,

संतोष पवार , रमेश नवगुळे , रोहित राऊत , सुनील साळवे , नंदू हरपळे , सतीश कांबळे , मछिंद्र कामठे , सतीश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी नवनिर्वाचित आमदार संजय जगताप यांनी आपल्या सत्कारपर भाषणात सांगितले कि ,अधिक वाचा

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular