उमर खालीद जिगनेश मेवाणी विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

sajag-advertisement-offerWEB HOSTING OFFER
Advertisement

सजग नागरीक टाईम्स: उमर खालीद जिगनेश मेवाणी विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पुणे शहरातील ऐतिहासिक शनिवारवाड्यावर 31 डिसेंबर रोजी झालेल्या एल्गार परिषदमध्ये प्रभोषक भाषणे केल्या प्रकरणी दोन समाजात तेढ निर्माण केल्या प्रकरणी उमर खालीद रा. दिल्ली, जिगनेश मेवाणी रा. गुजरात यांच्यावर कलम 153अ.505, व 117 प्रमाणे पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील फिर्याद अक्षय गौतमराव बिककड रा. करवेनगर यांनी दिली आहे पुढील तपास अमृत मराठे पोलीस निरीक्षक ( गुन्हे) करत आहेत

Leave a Reply