ताज्या घडामोडीपुणे

नगरसेवक रफिक शेख यांच्याकडून छत्री वाटप,

Advertisement

(Umbrella distribution) हजारो नागरिकांनी घेतला लाभ.

(Umbrella distribution) सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी :

पावसाळा सुरू झाल्याने नागरिकांना छत्रीची आवश्यकता असतेच.

पावसात भिजू नये म्हणून नागरिकांची छत्री विकत घेण्यासाठी धावपळ सुरु असते,

छत्रीची गरज असल्याने खरेदीसाठी नागरिकांची ठीक ठिकाणी झुंबड झालेली आपण पहातो.

Umbrella-distribution-from-corporator-Rafique-Shaikh

आपल्या प्रभागातील नागरिकांना पावसाळ्याचा त्रास होवू नये म्हणून व

काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री वाटपाचे काम प्रभाग क्रमांक १९ ड” चे नगरसेवक रफिक शेख यांनी हाती घेतले.

Advertisement

वाचा : भवानी पेठ प्रभाग क्रमांक १८/१९ मध्ये महापौर, आयुक्तांकडून नाला सफाईची पहाणी,

नगरसेवक रफिक शेख हे स्वता घरोघरी जाऊन छत्री वाटप करत होते.

गेल्या पंधरा दिवसांपासून छत्री वाटप करण्यात येत असल्याचे नगरसेवक रफिक शेख यांनी सांगितले .

आतापर्यंत प्रभाग क्रमांक १९ मधील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने याचा लाभ घेतला आहे.

तर प्रभागातील नागरिकांनी रफिक शेख यांचे आभार व्यक्त केले असल्याची माहिती मिळाली .

वाचा : सार्वजनिक ठिकाणी खेळत असलेल्या अवैध मटका-जुगार धंद्यावर पोलिसांचा छापा,

Share Now

One thought on “नगरसेवक रफिक शेख यांच्याकडून छत्री वाटप,

Comments are closed.