ताज्या घडामोडीपुणेव्हिडीओ न्यूज

जिवंत पेशंट ला वेळेवर ॲंबुलन्स मिळत नाही म्हणून अधिका-याची गाडी फोडली

Advertisement

Vasant more todfod news : मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी अधिका-याची गाडी फोडली

video पहा

vasant more todfod news : Sajag Nagrikk Times|

पुणे शहरात कोरोना ने थैमान घातले असून पुणेकरांचे जगणे कठीण करून सोडले आहे ,

पुणे शहरातून हा कोरोना काही जाण्याचे नाव घेत नसल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.

वाचा : पुणे मनपाच्या कर्मचा-यांकडून गणेश मुर्ती ची हेळसांड.

काही दिवसा पूर्वीच कार्डियाक अॅॅम्बुलंस वेळेवर उपलब्ध न झाल्याने पुण्यात एका पत्रकाराचा निधन झाला होता,

Advertisement

मनपाचे काही अधिकारी फोन बंद करून ठेवत असल्याने नागरिकाना व नगरसेवकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

यापूवी हि हडपसर मधिल नगरसेवक योगेश ससाणे यांनी अधिकार्यांच्या चुकी बद्दल तक्रार केली होती .

असाच अनुभव मनसे चे नगरसेवक वसंत मोरे यांना आल्याने त्यांना राग अनावर झाले,

काल एकाच दिवसात त्यांच्या परिसरात 4 जन मृत्यू पडले वा त्यांना वेळेवर अम्बुलंस उपलब्ध झाले नसल्याने ,

व वरिष्ठ अधिका-याने फोन बंद करून ठेवल्याने वसंत मोरेनी वार्ड ऑफिस मध्ये जाऊन अधिका-याचे वाहन फोडले .

जर नागरिकांना जिवंतपणी व मेल्यानंतर हि अॅॅम्बुलंस मिळत नसेल तर या अधिका-यांना वाहनात फिरन्याचा कोणताच अधिकार नाही असे म्हणत वाहनाचे काच फोडले.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=668574443786879&id=255049118412693

Share Now

3 thoughts on “जिवंत पेशंट ला वेळेवर ॲंबुलन्स मिळत नाही म्हणून अधिका-याची गाडी फोडली

Comments are closed.