Vimantal police : हडपसर मधील दोन आरोपी पिस्टल व जिवंत काडतुसासहित विमानतळ पोलिसांच्या जाळयात
vimantal police : सजग नागरिक टाइम्स : दिनांक ३०/०६/२०२० रोजी सपोनि मुजावर व तपास पथकातील स्टाफ,
विमानतळ पोलीस ठाणे पुणे चे गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या कार्यालयात हजर असताना
पोहवा ५३५१ आटोळे यांना त्यांच्या गोपनिय बातमी दारांमार्फत बातमी मिळाली की,
दोन इसम साकोरेनगर रोड अॅक्सीस बँकेचे जवळ स्टार नेटवर्क बोर्डजवळ गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्यासाठी थांबलेले असुन त्यांचेकडे पिस्टल आहे,