Homeताज्या घडामोडीजमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी 3 दुकानदारांवर कारवाई

जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी 3 दुकानदारांवर कारवाई

sayyed nagar tarwade vasti येथील 3 दुकानदारांवर जमावबंदीची कारवाई

Violations-of-mob-ban-order-against-three-shopkeepers-in-sayyed nagar tarwade vasti

sayyed nagar tarwade vasti : सजग नागरिक टाइम्स : पुणे :-महाराष्ट्र सरकाने कोरोना विषाणू चे थैमान रोखण्यासाठी

राज्यात अनेक जिल्ह्यात जमावबंदी लागू केली असून 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित येण्यास मज्जाव लागू करण्यात आले ,

तरी पण पुण्यात नागरिक ऐकण्याच्या मन स्थितीत नसल्याने संचारबंदी लागू केली आहे ,

आणखी चार नवे कोरोनाग्रस्त रुग्ण : संख्या १०१ वर

काल दिनांक २३ मार्च रोजी सकाळी ११ दरम्यात हडपसर सय्यदनगर,

तरवडे वस्ती येथील तीन दुकानदारांनी जमावबंदी चा उलंघन केल्याने A1 हेअर कटिंग सलून (सय्यद नगर) ,

राज प्रकाश हार्डवेअर , एस एन एम फर्निचर, तरवडे वस्ती या तिन्ही दुकानदारांवर आयपीसी कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे ,

सदरील कारवाई वानवडी पोलीस तर्फे करण्यात आली ,

सदरील कारवाई हि पोलीस निरीक्षक गुन्हे सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली असून यावेळी वानवडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी हि उपस्थित होते .

video news : Curfew | महाराष्ट्रात 31 मार्चपर्यंत लॉकडाउन , मध्यरात्री पासुन जमावबंदी लागु

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular