वानवडी पोलिसांनी केले दागिने चोरांना अटक

(jewellery thieves) वानवडी पोलिसांनी केले दागिने चोरांना अटक

wanwadi-police-arrest-jewellery-thieves

पुणे :सजग नागरिक टाइम्स jewellery thieves News: शहरात दागिने चोरीचे प्रकार हे सतत चालू असून यामुळे नागरीकांची व पोलिसांची डोकी दुःखी वाढलेली आहे,

10ऑक्टोबर रोजी वानवडी पोलीस स्टेशन येथिल तपास पथकातील पोलीस शिपाई नासेर देशमुख

व पोलीस शिपाई सुधीर सोनावणे यांना मिळालेल्या बातमी वरुन लग्न समारंभा दरम्यान नवरीसाठी बनवलेले दागिने

Advertisement

लक्ष ठेवून गायब करणारी टोळी अटक करण्यात आली.विलास मोहन दगडे वय 27 वर्ष रा. खुळेवाडी, पुणे.

लहू साहेबराव जाधव वय 40 वर्ष रा. खुळेवाडी, पुणे. जयश्री विलास दगडे वय 23 वर्ष रा. खुळेवाडी, पुणे(पाहिजे फरारी)

यांना अटक करून तपासा दरम्यान त्यांचेकडून खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत .

Advertisement

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापाला मार्केटयार्ड पोलिसांनी केली अटक

वानवडी पो स्टेशन गुन्हा रजिस्टर नं 294/19 व कलम 379 34

वानवडी पो स्टेशन गुन्हा रजिस्टर नं 436/2018 व कलम 379 34

Advertisement

वानवडी पो. स्टेशन गुन्हा रजिस्टर नं 463/2018 व कलम 379 34 प्रमाणे गुन्हे उघडकीस आणून

त्यांच्या कडून एक चार चाकी व सोने असा मिळून एकूण 8,85,000/ रू किमतीचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी , पोलीस उप आयुक्त सुहास बावचे

Advertisement

स पो अा सुनील कलगुटकर यांचे मार्गदर्शनाखाली आणि पो. नि. वानवडी पो स्टेशन क्रांतीकुमार पाटील ,

पो. नि. गुन्हे सलीम चाऊस यांचे सूचनेनुसार वानवडी तपास पथकातील स पो नि आसाराम शेटे, स पो नि कांबळे ,

सहा पो फौजदार रमेश भोसले , पो हवा राजु रासगे ,पो ना योगेश गायकवाड ,

Advertisement

संभाजी देवीकर ,धर्मा चौधरी ,पो शि नवनाथ खताळ , महेश कांबळे ,नासेर देशमुख, सुधीर सोनावणे ,

अनुप सांगले ,प्रतीक लाहीगुडे या विशेष पथकाने केली असल्याची माहीती मिळाली.

व्हिडिओ गेम व लॉटरी सेंटरवर पोलिसांचा छापा

Advertisement