वानवडी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या टोळीला केले  अटक

सजग नागरिक टाइम्स:(wanwadi-police-arrested-for-burglary-gang) पुणे शहरातील विविध ठिकाणी जाऊन गुन्हे करणे ,घरफोडी करणे व मोटर सायकल चोरणे

wanwadi-police-arrested-for-burglary-gang

अश्या अनेक गुन्ह्यात शामिल असलेल्या रामटेकडी परिसरातील सराईत गुन्हेगार तिलकसिंग गब्बरसिंग टाक वय २४.व विशाल राजू सोनावणे वय २२ कृष्णा नगर मोहम्मदवाडी

३) आदिनाथ उर्फ आजिनाथ लक्ष्मण गायकवाड वय २१ वडारवस्ती कृष्णा नगर मोहम्मदवाडी पुणे

व एक विधी संघर्ष बालक यांना सापळा रचून वानवडी पोलिसांनी अटक करून त्यांच्या कडून ५.७०.००० रुपये किमतीची वाहने

mk-digital-sevaDIGITAL-BUSINESS-CARD-MK-DIGITAL-SEVA

७५.४०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व इतर वस्तू असा एकूण ६.४५.४०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे .

wanwadi-police-arrested-for-burglary-gang

सदरची कारवाई पोलीस उपायुक्त दीपक साकोरे ,परिमंडळ ४ पुणे शहर ,सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश मोरे वानवडी विभाग ,

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सयाजी गवारे,पोलीस निरीक्षक (गुन्हे ) उमेश तावस्कर वानवडी पोलीस ठाणे,

यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक अजय म्हेत्रे,पो .हवालदार रमेश भोसले ,पो.ना.निसार खान ,

पोलीस ना.गिरिमकर व इतर पोलिसांच्या पथकाने कारवाई केली असल्याची माहिती मिळाली.
 

Leave a Reply