सनाटा प्रतिनिधी ; सन 2017 काहि दिवसात विविध सण साजरे होणार आहे त्या सणांना गालबोट लागू नये म्हणून खडक पोलीस रात्र दिवस कसोशीनी प्रयत्न करत आहेत. तसेच आपल्या भागातील कोण गुन्हेगार आहे कोण तडीपार आहे हे नागरिकांना समजत नाही. एखादा गुन्हेगार समोरून गेला तरी ओळखता येत नाही, परंतु खडक पोलीस स्टेशनच्या धर्तीवर आता गुन्हेगार कोण हे कळणार आहे खडक पोलीसांनी एक उपक्रम हाती घेतल्याने नागरिकांन कडून खडक पोलीसांची प्रशंसा केली जात आहे.
या लिंक वर क्लिक करून फेसबुक पेजला लाईक करूनही बातम्या मिळवू शकता
खडक पोलीसांनी कारवाईची मोहीम उघडल्याने गुन्हेगारांवर नामुषकी ओढावली आहे आणि विषेश महणजे याचे नागरिकांनी कौतुक केले आहे.खडक पोलीसांनी तडीपार केलेले गुन्हेगारपुढील प्रमाणे 1)अतुल प्रभाकर नाडे २ )तुषार दत्तू कुचेकर 3 )दस्तगीर पापा जैनुद्दीन फुलारे ४ ) दीपक पिलाजी साळुंके 5 ) बबन उर्फ अरबाज इक्बाल शेख ६ )सागर सुभाष गायकवाड ७ ) सांनी उर्फ नाज्या वसंत कांबळे ८ )बाळासाहेब मायने ९ ) सचिन मायने १० )स्वप्नील मायने ११ ) अनंत मायने १२ ) दत्तात्रय मायने १३ ) अरबाज मुक्तार शेख १४) बलवंत मायने १५ )प्रमोद मायने १६)विपुल इंगवले १७ )मुजम्मील उर्फ मुज्जू मजीद खान अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत .
आमच्या अधिक बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वर क्लिक् करा