Homeताज्या घडामोडीवात्सल्य हॉस्पिटलच्या भोंगळ कारभारामुळे नवजात बाळ जख्मी होऊन मरण पावले .

वात्सल्य हॉस्पिटलच्या भोंगळ कारभारामुळे नवजात बाळ जख्मी होऊन मरण पावले .


अजहर खान
सनाटाप्रतिनिधी
पुणे, बुधवार पेठेतील जोगेशवरी मंदिरजवळ वात्सल्य हॉस्पिटल मध्ये एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी अॅडमिट करण्यात आले होते. अॅडमिट करून त्या महिलेचे सिझेरियन झाले. व मुलगी जन्मावर आली,त्या नवाजात मुलीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ऑपरेशन थेटर शेजारील लेबर रूम मध्ये असलेल्या वाॅमर मध्ये ऑक्सिजनवर ठेवले होते.

सजग ऑफरसाठी लिंकवर क्लिक करा ;सनाटा जाहिरात धमाका 

काहीवेळाने फिर्यादी व त्यांचे नातेवाईक बाळाला पहाण्यासाठी गेले असता ते बाळ टकमक बघत व हालचाली करत होते. फिर्यादी व इतर नातेवाईक बाहेर पडल्या नंतर दोन तीन मीनीटातच स्फोट झाल्या सारखा आवाज आल्याने फिर्यादी व इतर नातेवाईक पळत जाऊन पाहिले असता वाॅमर मधुन धुर निघत होता. बाळाला गंभीर दुखापत झालेली पाहून घरच्यांच्या काळजला धक्काच बसला.व त्यांची पायाखालची जमीनच हलून गेली.मुलांच्या जीवितास धोका होऊ नये म्हणून वाॅमरवर ठेवले होते त्या वाॅमरनेच जीव  घेतला.या सर्व प्रकरणाची माहिती पोलिसांना तत्काळ कळविण्यात आले असल्याने  या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील विषयातील गांभिर्य पाहुन पुणे महानगरपालिका मधील आरोग्य अधिकारी यांनी संबधित हॉस्पिटलला नोटिस बजावली आहे सदरील गुन्हयाचे तपास पो निरिक्षक ( गुन्हे) मराठे हे करत आहेत.

[ngg_images source=”galleries” container_ids=”15″ display_type=”photocrati-nextgen_basic_thumbnails” override_thumbnail_settings=”0″ thumbnail_width=”240″ thumbnail_height=”160″ thumbnail_crop=”1″ images_per_page=”4″ number_of_columns=”4″ ajax_pagination=”1″ show_all_in_lightbox=”1″ use_imagebrowser_effect=”1″ show_slideshow_link=”1″ slideshow_link_text=”[Show slideshow]” template=”/home/sanata2836/public_html/wp-content/plugins/nextgen-gallery/products/photocrati_nextgen/modules/ngglegacy/view/gallery.php” order_by=”sortorder” order_direction=”ASC” returns=”included” maximum_entity_count=”500″]

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular