Homeब्रेकिंग न्यूजबी आर टी TRACK मधून इतर वाहनांना जाण्यास परवानगी मिळावी : नगरसेवक...

बी आर टी TRACK मधून इतर वाहनांना जाण्यास परवानगी मिळावी : नगरसेवक योगेश ससाणे

सजग नागरिक टाइम्स:लेटेस्ट न्यूज बी आर टी TRACK बी आर टी मधून इतर वाहनांना जाण्यास परवानगी मिळावी व नागरिकांना दंड करणे थांबवावे यासाठी हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक योगेश ससाणे दोन दिवसांपासून सह्यांची मोहीम राबवत आहे.
 

Share Now
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments