Homeब्रेकिंग न्यूजमिलिंद एकबोटे, संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी

मिलिंद एकबोटे, संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी

सजग नागरिक टाइम्स:पुणे:मिलिंद एकबोटे, संभाजी भिडेंना अटक करण्यासाठी ,एल्गार परिषदेच्या संयोजकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले ,”उडवा ठिकर्या राई राई र गाडून टाका पेशवाई र”हा लोकगीत गाऊन पेशवाई विरोधात मनोगत व्यक्त करण्यात आले ,हे गीत गायल्याने संयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते .हेच गीत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलनमध्ये गाऊन आव्हान करण्यात आले कि यात काय चुकीचे आहे दाखवून द्यावे,

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular