59 वर्षीय (Old Man Dance) आनंदाने नाचत असताना
सजग नागरिक टाइम्स:पुणे:भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयातील 59 वर्षीय(Old Man Dance)कर्मचारी अनंता तील्ली त्यांच्या सेवानिवृत्तीच्यावेळी आनंदाने नाचत असताना.
भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयात फिल्ड वर्कर म्हणून कार्यरत असलेले 59 वर्षीय कर्मचारी अनंता तील्ली हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले.
59 वर्षीय अनंता तील्ली यांनी ३५ वर्ष सरकारी कार्यालयात सेवा दिली.हे ३० जून रोजी सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी एका छोट्याशा कार्यक्रमाचे आयोजन केले जोते .
त्यात आनंदाने उत्साहित होऊन अनंता तील्ली हे नाचू लागले व नाचता नाचता त्यांच्या डोळ्यातून आनंदास्रू आले .यावेळी सर्वांनी मिळून त्यांना धीर दिले व भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.