Homeताज्या घडामोडीगायीसोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल

गायीसोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Sajag Nagrikk Times: पुणे : हडपसर मधील फुरसुंगी येथे संतापजनक कृत्य उघडकीस आले आहे, एका सोळावर्षीय मुलाने मोकळ्या जागेत बांधलेल्या गायीवर अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे .

याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात १६ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी गायीच्या मालकाने फिर्याद दिली आहे . ही घटना १३ डिसेंबर रोजी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास घडली आहे .

फुरसुंगीतील कामठे आळी परिसरात मोकळ्या जागेत त्यांनी त्यांची जर्सी जातीची गाय बांधली होती . तेथे पहाटेच्या वेळी त्याने हे कृत्य केले .पुढील तपास हडपसर पोलिस करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular