ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

Advertisement

सजग नागरिक टाइम्स : भ्रष्टाचार आणि १०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेले महा.राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे.

१३ महिन्यानंतर अनिल देशमुख जेलबाहेर येणार आहेत.

Advertisement

मात्र या जामिनावर सीबीआय सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याची माहिती मिळाली आहे.

देशमुख यांच्या जामीनाला १० दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे.त्यामुळे देशमुखांचा मुक्काम जेलमध्येच असणार आहे.

Share Now