AzamCampus’आणि ‘अवामी महाज’च्या वतीने ८ जून रोजी’Eid Milan’
sajag Nagrikk Times: पुणे:आझम कॅम्पस’शैक्षणिकपरिवार आणि ‘अवामी महाज’सामाजिकसंघटनेच्या वतीने ८ जून २०१९(शनिवार )रोजी ‘ईद मिलन’कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘ईद मिलन’साठी सर्व क्षेत्रातील,सर्वधर्मीय बांधवाना निमंत्रित करण्यात आले आहे.
(Eid Milan) या ईद मिलन कार्यक्रमात इकबाल दरबार यांचा ‘रुह’ हा संगीत कार्यक्रम होणार आहे.अवामी महाज’ चे अध्यक्ष डॉ.पी.इनामदार यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
दिनांक ८ जून २०१९(शनिवार )रोजी असेम्ब्ली हॉल ,आझम कॅम्पस (Azam Campus ) (पुणे कॅम्प )येथे सायंकाळी साडेसात ते रात्री दहा या वेळात हा ईद मिलन कार्यक्रम होईल.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शुक्रवारी आझम कॅम्पस येथे पदाधिकाऱ्यांची बैठक डॉ.पी.ए.इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.