आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२५ व्या जयंतीनिमित्त अन्नदान ,घरगुती वस्तूंचा भव्य लकी ड्रा

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

krantiveer lahuji vastad salve यांची २२५ वी जयंती उत्साहात साजरी

krantiveer lahuji vastad salve 225 Jayanti nimitt annadan 2019

krantiveer lahuji vastad salve :सजग नागरिक टाइम्स : आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त दणकट मारुती मंडळाच्यावतीने अन्नदान ,घरगुती वस्तूंचा भव्य लकी ड्रा

दणकट मारुती मंडळाच्यावतीने गुरुवार पेठ पंचहौद येथे अन्नदान करण्यात आले .तसेच ,घरगुती वस्तूंचा भव्य लकी ड्रा आयोजित करण्यात आला होता

गंज पेठमधील महात्मा फुले वाड्याजवळ हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी  आमदार सुनिल कांबळे , नगरसेवक अजय खेडेकर ,

पुणे जिल्हा मातंग समाजाचे सचिव राहुल खुडे , स्वीकृत नगरसेवक सुनील खंडागळे , अग्निशमन कर्मचारी मारुती देवकुळे ,

Advertisement

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जितेश मेहता , शिवसेना सहसंपर्कप्रमुख अजय भोसले , भाजप नेते उमेश चव्हाण ,

इतर बातमी : पुणे के वकील ने कि कोर्ट मे जस्ट डाइल के खीलाफ पीटीशन फाइल

नगरसेवक सम्राट थोरात , नगरसेविका आरती कोंढरे , नगरसेविका विजयालक्ष्मी हरिहर , माजी नगरसेवक विष्णूअप्पा हरिहर आदी मान्यवर उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे आयोजन  दणकट मारुती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष निलेश कुचेकर , अध्यक्ष गणेश भिसे ,

आनंद कांबळे , दिनेश कुचेकर , योगेश फासगे , प्रदीप गायकवाड , भाऊसाहेब कुचेकर , गणेश शिंदे , गणेश भोसले ,

Advertisement

विनायक कामूनी व राज शिंदे आदींनी केले होते .यावेळी आमदार सुनील कांबळे यांनी दणकट मारुती ग्रुपच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

Advertisement

आपले नेहमीच आपल्या सामाजिक कार्यास सहकार्य राहील असे आश्वासन दिले.

Video बातमी :संत नामदेव महाराजांचे वंशजाचे अपघाती मृत्यू

इतर बातमी : पुणे शहरातील खाजगी सावकारांवर कारवाई करा .जनशक्ती विकास संघाची मागणी.

सजग नागरिक टाईम्स :पुणे शहरामध्ये खाजगी सावकरांनी धुमाकूळ घातला आहे ,

सावकारी धंदांच्या आड मध्ये नागरिकांना लूटण्याचा प्रकार बिनधास्तपणे सुरू आहे.

Advertisement

याला काहि स्थानिक पोलीसांची मदत मिळत असल्याने सावकारी धंदे जोमात चालवायला रस्ते मोकळे झाले आहे.

सावकारांच्या कडून दहा वीस टक्क्यांनी पैसे दिले जाते व ते परत फेड न केल्याने नागरिकांच्या घरातून जोर जबरदस्तीने सामान उचलून नेण्याचे प्रकार सुध्दा घडत आहे.

यावरच न थांबता नागरिकांकडून कोरे चेक, कोरे स्टॅम्प पेपरवर सह्या घेणे, घर व जागेचे कागदपत्रे ताब्यात ठेवणे व इतर प्रकारच्या शक्कल लढवत व्यवसाय करत आहेत,

याचीच दखल घेत पुणे हडपसर येथील समाजिक संस्था जनशक्ती विकास संघाने पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अधिक वाचा

Advertisement

One thought on “आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२५ व्या जयंतीनिमित्त अन्नदान ,घरगुती वस्तूंचा भव्य लकी ड्रा

Comments are closed.